Marathi Suvichar/मराठी सुविचार

याठिकाणी आपल्याला जवळपास 500+ Marathi Suvichar/मराठी सुविचार संग्रह वाचण्यास मिळतील. हे मराठी सुविचार वाचून आपण आपले विचार समृद्ध करू शकता.चांगले विचार व चांगले सुविचार आपल्याला नेहमीच प्रत्येक वेळी सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात.

Marathi Suvichar/मराठी सुविचार

जवळ कितीही धनदौलत असली तरीही आईच्या प्रेमापुढे स्वर्ग सुखही फिक असतं…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

बाहेरच्या जगात राहिल्यावर समजत की “आईसारखं” काळजी घेणार कोणीच नसतं…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

परिस्थिती चांगली असो किंवा वाईट
आई सोबत असली की कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

Marathi Suvichar/मराठी सुविचार

धुके कितीही पसरले तरी त्याने, सूर्याचा प्रकाश थांबवू शकत नाही
लोक सूर्योदयाची वाट पाहतात, एक रात्र त्याला संपवू शकत नाही…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले की कशाचेच भय दाटत नाही,
अंतकरणांमध्ये जिद्द असेल तर संघर्षापुढे वय वाटत नाही!!!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

ज्याच्यामध्ये एकट चालायची हिंमत असते
एक दिवस त्याच्या मागे संपूर्ण जग असते….!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

मौनात दडलेले अर्थ आणि शांततेत लपलेले आवाज,
सगळ्यांनाच समजत नाही….!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

आयुष्यात कदाचित सगळे निर्णय हे आपले नसतात
काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचे सुद्धा असतात….!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हे
हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

कॅफेतल्या कॉफीची गोडी ही यापुढे फिकी पडते ,
म्हणूनच कदाचित रोज सकाळी आमची बिनचूक भेट घडते.
एक कप चहा आणि मी…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते
तर कदाचित कधी “अश्रूंची” गरज भासलीच नसती….

Marathi Suvichar/मराठी सुविचार

माणसाला जिथे वाटतं सगळं संपलंय तिथूनच खरी सुरुवात होते…

Marathi Suvichar/मराठी सुविचार

नात्यांमध्ये जेव्हा दुरावा वाढत जातो तेव्हा
भावनांमध्ये फक्त अहंकार शिल्लक राहतो…

Marathi Suvichar/मराठी सुविचार

नाराजी फक्त शब्दांमधून व्यक्त होत नाही ,
कधी कधी शांतते मधून पण दिसून येते…

Marathi Suvichar/मराठी सुविचार

परिणामाचा विचार करत बसाल तर आलेला क्षण निसटून जाईल.
प्रत्येक क्षण जगून पाहिलात तर परिणाम स्वीकारायला सोपं जाईल…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

परीक्षण करण्यात काही क्षण वाया गेले तर चालतील
पण निवड चुकीची केली म्हणून आयुष्य वाया जायला नको…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

आयुष्यातली काही उत्तर शोधून सापडत नाहीत,
वेळ आली की ती आपोआप मिळतात…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो, अर्थात ज्याची कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात….

Marathi Suvichar/मराठी सुविचार

परिस्थिती ओढाताणीची असूनसुध्दा
समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न ,
फक्त बाप विकत घेऊ शकतो…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो,
संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे ,
फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“सर्वात कठीण लढाई कोणती असेल तर ती म्हणजे, स्वतःच स्वतःशीच लढणे ,
जिथं विजयाचे दावेदार तुम्हीच असता आणि पराभवाचे ही”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“त्रास झाल्याशिवाय सुखाचे दिवस उभे करायचे वेड लागत नाही”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“नव मिळालं की जुनं अडगळीत पडते,
पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की मग जुन्या ची किंमत कळते
मग ति वस्तू असो की माणसं”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“आयुष्य एका खेळासारखा असतं खेळणे बनायचे की खेळाडू,
हे आपलं आपण ठरवायचं असतं”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही ,
जगण्यासाठीच्या या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळ नाही”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“समजून घेण्याची मानसिकता ज्याच्यात असते ,
त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“सुखाच्या शोधात लोक वनवन फिरतात ,
आणि दमल्यावर जाणवतं की, समाधानातच खरं सुख आहे”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

🚩”काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही, नाहीतर श्री रामांना रात्रीच राज्य मिळणार होते. मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता”…🙏

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख, कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखवर मीठ चोळतात”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“जगा वेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाही तर, स्वतःच्या नियमानुसार जगावं लागेल”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

” मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आलं की जगणं सुखकर होतं “…!😊🤘

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“अपमान हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन असतं,
फक्त अपमान पचवता आला पाहिजे”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“सावली देणारे कधीच परतफेडीच अपेक्षा करत नाहीत मग ते 🌳”वृक्ष “असो की ❤️”आई”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

” उत्तरे “प्रत्येकाकडे असतात , फक्त तत्वात बसत नाहीत म्हणून काहीजण शांत असतात…!💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

जगासाठी कितीही कठोर असणारा
बाप ❤️मुलींसाठी तो हळवाच असतो”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं कारण ह्या जगात मदत करणारे काही वेळे नंतर उपकाराची भाषा बोलू लागतात”🤘

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“माहेर आणि मंदिर ह्यात खरच किती साम्य आहे माहेरातील आई वडील त्या मंदिरातील विठ्ठल- रुक्मिणी सारख न सांगता सगळं ओळखतात आणि न मागता सगळं देतात”…!❤️

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा,
अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं”!!!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“आई❤️पोटच्या गोळ्याची काळजी केल्याशिवाय
जीला चैन पडत नाही त्या
पृथ्वीतलावरील एकमेव व्यक्तीला 🌹”आई “🌹 म्हणतात”..!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

☘️शुभ सोमवार ☘️
“शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण
होवो तुमच्या इच्छा वारंवार “..!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“जो तुमचे डोळे वाचू शकतो ,
तोच तुमचे मन जानतो आपण
आयुष्यभर अशा माणसाच्या शोधात असतो”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“मनात नसतानाही अनपेक्षित पणे काही मिळतं तेव्हा एक तर ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्यातरी आशीर्वादाचं बळ असतं”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“व्यक्तीला पारखून तिची गुणवत्ता बघावी तपासून तिची कमतरता बघू नये “…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“कधीच कुणाला बिनकामाचे समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते”…!
🕛👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

💛देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवाने आपल्याला बरच काही दिल म्हणून मंदिरात जाव…!🙏

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“अशांत मनाने लोक प्रकाशात सुद्धा हरवून जातात
तर शांत चित्त असणारी व्यक्ती अंधारात सुद्धा मार्ग शोधते”…!🌟💫

Marathi Suvichar/मराठी सुविचार

स्मित हास्य हे जीवनातल्या युद्धातलं सर्वात मोठं शस्त्र आहे💫

Marathi Suvichar/मराठी सुविचार

कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो,
आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होते…!💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

🌹सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत
असंख्य धडे तर आयुष्यच शिकवत असत…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

कोणीही तुमच्यासोबत नसेल,
तर घाबरुन जाऊ नका कारण
उंच उडणारे गरुड हे कमीच असतात…!
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब आहात असे गृहीत धरले तरी चालेल,
तरीही बौद्धिकदृष्ट्या गरीब होऊ नका…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवाच्या असतात, तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात, प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नाही…!
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

विश्वास कमवायचा असेल
तर तुम्ही प्रामाणिक राहायला शिका ,
प्रामाणिक असाल तर विश्वास नेहमीच राहतो…!
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

पैज लावायची असेल तर ती स्वतः सोबत लावा, हरलात तर काही तरी नवे शिकाल
आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“शर्यतीत धावणाऱ्यांना अर्ध्या रस्त्यात थांबून यश मिळत नाही , ऊर्जा कायम ठेवा , कामाची भूक ठेवा ,
कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

आनंदी वृत्ती आणि समाधान
ही फार मोठी शारीरिक सौंदर्यवर्धक साधने आहेत…

Marathi Suvichar/मराठी सुविचार

जो सोबती तुमच्या आनंदात आणि दुःखात तुमच्या सोबत असतो तो खरा सोबती…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो…!
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

महान विचार,
सकारात्मक भावना आणि स्वीकारार्ह आचरण
हे जीवनाचे खरे विपुलता आहे…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

मन चांगलं ठेवा
“सौंदर्याला”एक ठराविक कालखंड असतो…!🌹💜

Marathi Suvichar/मराठी सुविचार

. कर्म म्हणतो
जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका,त्या व्यक्तीने तुमच्या तुमच्या लायकी पेक्षा जास्त विश्वास ठेवला…!
…💯👍…

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“स्वतःला इतके कठोर बनवा की
जीवनात कोणी असण्याचा नसण्याचा काही फरक पडला नाही पाहिजे”…!
👍💫

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही”…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“समाधान”
सोडलं की तक्रारी आपोआप कमी होतात…!
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

👩‍💻शिक्षणाचा खरा उद्देश एक सभ्य व्यक्ती बनवणे हा आहे…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

प्रत्येक नाते प्रामाणिकपणे जपणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो.
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

आईच्या चरणात जर स्वर्ग असेल,
तर वडील त्या स्वर्गाचे दार आहेत …..!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

. ” चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा “.
☕😊

Marathi Suvichar/मराठी सुविचार

काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवाच्या असतात,
तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात,
प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नाही…!
💯👍

Marathi Suvichar/मराठी सुविचार

खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

वडिलांपेक्षा
महत्त्वाचं काही नाही आणि
आईपेक्षा
मोठं कोणीच नाही…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

वेळ सगळ्यांवर येते
आणि
वेळ सगळ्यांची येते…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

देवाची पूजा करून 💜आई💜 मिळवता येत नाही
पण आईची पूजा करून देव नक्कीच मिळवता येतो…!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

आपली मानस मोठी, करा आपण आपोआप मोठे होतो…!

thehiddendairies.com

Marathi Suvichar/मराठी सुविचार

“कदर करायला शिका ना आयुष्य परत येत ना आयुष्यातली माणसं” ….!

Marathi Suvichar/मराठी सुविचार

स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात…!
💯😊

Treading

Marathi Suvichar

Swami Samarth Quotes:स्वामी समर्थ स्टेटस मराठी मध्ये read करण्यासाठी image वर क्लिक करा- thehiddendiaries.com

Motivational Quotes

To Read the Best Motivational Quotes to click on the image-thehiddendiaries.com

हिंदी

हिंदी सुविचार Download करने के लिए फोटो पर क्लिक करे। -thehiddendiaries.com

Marathi ukhane Ukhane for female

Click on the image to read Marathi Ukhane For Female -thehiddendiaries.com

More Posts